Ichalkaranji Election: इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपावर पेच; घटक पक्षांचे लक्ष भाजपाकडे खिळले
BJP’s Seat Tension in Mahayuti: महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडतीनंतर आता राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. पण महायुतीतील जागा वाटपाबाबत अद्याप घटक पक्षांत गोंधळाची परिस्थिती आहे.
इचलकरंजी: महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडतीनंतर आता राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. पण, महायुतीतील जागा वाटपाबाबत अद्याप घटक पक्षांत गोंधळाची परिस्थिती आहे.