

Mahayuti Over Unclear Seat
sakal
कोल्हापूर: महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याच्या घोषणा मित्रपक्षांकडून होत असल्या, तरी अजूनपर्यंत त्यापद्धतीने मित्रपत्रक्षांत काहीच चर्चा झालेली नाही. उलट काही पक्षांकडून काही प्रभागांत भरपूर इच्छुकांचे पक्षप्रवेश केले जात आहेत.