Rising Maize : मक्याचे दर गगनाला, चारा नाही दावणीला; गतवर्षी गुंठा हजार, यंदा थेट १८०० ते २००० रुपयांवर दर

Dairy Farmers : जिल्ह्यात मक्याचे दर अचानक वाढल्याने शेती आणि पशुपालन क्षेत्रात वेगवेगळे चित्र दिसत आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने त्यांना आर्थिक फायदा होत असला, तरी दूध उत्पादक आणि पशुपालकांना चाऱ्याचा तुटवडा जाणवत आहे.
Dairy Farmers Struggle

Dairy Farmers Struggle

sakal

Updated on

कसबा बीड : मका पिकाला उसापेक्षा जादा दर मिळू लागला आहे. त्यामुळे मका उत्पादन घेणारा शेतकरी कमी दिवसात मोठा फायदा मिळवत आहेत, तर जनावरांना वैरणीचा (चारा) तुटवडा जाणवू लागल्यामुळे पशुपालकांना मिळेल त्या दरात मका खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम'' अशी अवस्था आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com