Kolhapur Tour Kharge : काँग्रेस नेते खर्गे यांच्या कोल्हापूर दौरा कार्यक्रमात मोठी चूक; कसबा बावडाऐवजी 'कसबा सांगाव'चा उल्लेख, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Congress Kolhapur tour : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या अधिकृत कार्यक्रमपत्रिकेत कसबा बावडाऐवजी 'कसबा सांगाव' असा उल्लेख झाल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
Kolhapur Tour mallikarjun Kharge d y patil death

Kolhapur Tour mallikarjun Kharge d y patil death

esakal

Updated on

Mallikarjun Kharge Kolhapur Visit : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर देशभरातील अनेक राजकीय नेते कोल्हापूरला येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हेही आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या अधिकृत दौरा कार्यक्रमात झालेल्या एका गंभीर चुकीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com