

Panipuri Seller Attack
esakal
Ichalkaranji Suki Puri Dispute News : पाणीपुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी का दिली नाही, या कारणावरून तिघांनी मिळून पाणीपुरी विक्रेत्याला दगडाने मारहाण केली. तसेच त्याच्या घराची तोडफोड केली. याप्रकरणी पवन सुरेश गवळी, प्रेम सचिन सरवंडे आणि गौरव अमोल साबळे या तिघांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.