
Truck Accident Kolhapur
esakal
Kolhapur Road Accident : पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. प्रणव रावसाहेब पाटील (वय २५, रा. माणगाववाडी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.