
Marathi Medium Schools
esakal
Modern Government Schools : गेल्या शैक्षणिक वर्षात देशातील शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. वीज, पिण्याचे पाण्याची उपलब्धता वाढली आहे. इंटरनेटची सुविधा वाढल्याने डिजिटल तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यावर शाळा भर देत आहेत.