

Traders Announce Statewide Bandh
sakal
कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन (मार्केट सेस) रद्द करण्यासह प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने शुक्रवारी (ता. ५ ) राज्यव्यापी बंद पुकारला आहे.