Financial Loss : बाजार समितीत कोटींचा घोटाळा उघड; नोकरभरती, गाळे व भाडेकरारांत मोठ्या अनियमितता

Kolhapur Market Yard : बाजार समितीत नोकरभरती, गाळे वाटप आणि भाडेकरारांमध्ये मोठ्या अनियमितता उघड झाल्या असून कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप.
Governance corruption

Governance corruption

sakal

Updated on

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देणारी शेती उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी संस्था आहे. मात्र, शेतकऱ्यांना सुविधा देण्याच्या नावाखाली काही मोजक्या संचालकांनी केलेले आर्थिक घोटाळे समोर आले आहेत. २० वर्षांत बाजार समितीत नोकरभरतीपासून ते रस्त्यांच्या कामांपर्यंत, तसेच गाळे बांधकामापर्यंत अनेक कामांत अनियमितता झाल्याचे आरोप झाले. चौकशा होऊन ठपके ठेवले गेले, जबाबदाऱ्या निश्चित झाल्या; मात्र समितीचे झालेले आर्थिक नुकसान वसुली करण्यात हयगय झाली. दडपून ठेवलेल्या वसुली प्रकरणांचा लेखाजोखा आजपासून..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com