Satej Patil : रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार, सतेज पाटलांचा कोणावर रोख

Kolhapur Political News : रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत झालेल्या प्रचंड भ्रष्टाचारावर सतेज पाटलांनी जोरदार टीका केली आहे. सरकारी निधीचा गैरवापर आणि आरोग्य विभागातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Satej Patil

रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत झालेल्या प्रचंड भ्रष्टाचारावर सतेज पाटलांनी जोरदार टीका केली आहे.

esakal

Updated on

Corruption in Ambulance and Medicine Purchases : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात; मात्र सत्ताधारी आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा निर्णय म्हणजे त्या शपथेला हरताळ फासण्याचा प्रकार असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. दिवाळी पाडव्यानिमित्त कसबा बावडा परिसरातील भारतवीर मित्र मंडळातर्फे पारंपारिक पद्धतीने म्हैस पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com