Kolhapur News:'करुळ घाटात कोसळली दरड'; रस्त्यावर वाहनांच्या रांगा, दोन तास वाहतूक ठप्प

Massive Landslide in Karul Ghat: रविवारी रात्री आठ वाजता करुळ घाटात दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. त्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली. अचानक घटना घडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
Massive landslide in Karul Ghat halts vehicular movement; rescue teams clear debris from the road.
Massive landslide in Karul Ghat halts vehicular movement; rescue teams clear debris from the road.Sakal
Updated on

गगनबावडा: रविवारी रात्री करुळ घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली. दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर केल्याने दोन तासांनंतर वाहतूक सुरू झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com