Matang Community Demands Housing on Government Land : राजारामपुरी शाहू मिल परिसरात दशकानुदशके वास्तव्यास असलेल्या मातंग समाजावर वाढती लोकसंख्या आणि अपुरी जागा यामुळे गंभीर संकट
Matang Community Demands Housing on Government Land
कोल्हापूर : विस्तारवाढ झालेल्या समाजाला शासनाच्या जागेत हक्काची घरे द्यावीत, अशी मागणी आज राजारामपुरीतील मांतग समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून करण्यात आली.