Mhasurli Clinic Inspection: खासगी दवाखान्यांत अनोळखींकडून पाहणी म्हासुर्लीत खळबळ ः महिला, पुरुषांचा समावेश; चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद

Unidentified Persons Inspect Private Clinics in Mhasurli: राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली येथे खासगी दवाखाने आणि मेडिकल दुकानांची अनोळखी व्यक्तींनी पाहणी केल्याने खळबळ उडाली.
Mhasurli Clinic Inspection

Mhasurli Clinic Inspection

esakal

Updated on

कोल्हापूर: धामणी खोऱ्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथे खासगी दवाखाने आणि मेडिकल दुकानांमध्ये काही अनोळखी व्यक्तींनी अचानक पाहणी केल्याने खळबळ उडाली. मोटारीतून आलेल्या तीन महिला, काही पुरुषांनी डॉक्टरांकडे त्यांच्या वैद्यकीय शिक्षणासह विविध बाबींची माहिती घेतली. दवाखाने, मेडिकल दुकानांचे मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याचेही सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com