Mhasurli Clash : रस्ता कामावरून म्हासुर्लीत दोन गटांत हाणामारी; सरपंचांसह १७ जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे

Over Road Work : राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली गावात रस्त्याच्या कामावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. नव्याने मंजूर झालेल्या रस्त्याच्या पाहणीदरम्यान वाद निर्माण होऊन दोन्ही बाजूंमध्ये मारहाण झाली.
violent clash between two groups

violent clash between two groups

sakal

Updated on

धामोड : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथे नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. यावेळी झालेल्या हाणामारीमध्ये पाचजण जखमी झाले. याबाबत राधानगरी पोलिसात सरपंच मीना कांबळे यांच्यासह १७ जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com