Kolhapur Crime:'मिरजेतील महिलेसह तिघेजण पाच किलो गांजासह ताब्यात'; निमशिरगावला पोलिसांची सापळा रचून कारवाई

Police Trap in Nimshirgaon: मदिना अश्रफ शेख (वय ५०), शमशुद्दीन सरदार बागवान (४०, दोघे रा. मिरज, सांगली) व नईम ऊर्फ दस्तगीर राजू पठाण (३४, रा. सोमवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून ५ किलो ३०० ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईल असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Police arrest woman from Miraj and two others with 5 kg ganja in Nimshirgaon; action under NDPS Act."
Police arrest woman from Miraj and two others with 5 kg ganja in Nimshirgaon; action under NDPS Act."sakal
Updated on

कोल्हापूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेसह साथीदारांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. मदिना अश्रफ शेख (वय ५०), शमशुद्दीन सरदार बागवान (४०, दोघे रा. मिरज, सांगली) व नईम ऊर्फ दस्तगीर राजू पठाण (३४, रा. सोमवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याजवळून ५ किलो ३०० ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईल असा सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com