Kolhapur Missing Case : मुलगी पोलिस झाल्याचा आनंद घेताच आला नाही, बेपत्ता बापाचा मृतदेह आढळला तलावात; कोल्हापुरातील घटनेनं खळबळ
Kolhapur Police News : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अणदूर (ता. गगनबावडा) येथील एकाचा मृतदेह शनिवारी दुपारी अणदूर तलावात तरंगताना आढळून आला. नंदकुमार शंकर पाटील (वय ४९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
Crime News Kolhapur : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अणदूर (ता. गगनबावडा) येथील एकाचा मृतदेह शनिवारी दुपारी अणदूर तलावात तरंगताना आढळून आला. नंदकुमार शंकर पाटील (वय ४९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.