mla amal mahadik
sakal
कोल्हापूर : महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर आला आहे. लोकांच्या घराशिवारात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महापुराची पाहणी करून तातडीची मदत देण्यात गुंतले आहेत.