Kolhapur Politics : कल्लाप्पाण्णा–प्रकाश–राहुलनंतर सानिका; आवाडे घराण्याची नवी राजकीय खेळी, सानिका आवाडे जिल्हा परिषद लढवणार

Sanika Awade Zilla Parishad: कल्लाप्पाण्णा, प्रकाश, राहुलनंतर आता सानिका आवाडे राजकारणात. जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी; आवाडे घराण्याची नवी खेळी चर्चेत.
Kolhapur Zilla Parishad election

Kolhapur Zilla Parishad election

esakal

Updated on

Zilla Parishad Election Kolhapur : वस्‍त्रनगरीच्या राजकारणात नेहमीच दबदबा असलेल्या आवाडे घराण्यातील चौथी पिढी आता राजकारणात पदार्पण करीत आहे. आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. बुधवारी (ता. २१) त्या हातकणंगले तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com