"राजकारण हे राजकारण असते, मात्र ज्यांनी राजकारणात जातीयवाद आणला, त्यांना हिंदूंची ताकद काय आहे, हे दाखवून देण्यासाठी हिंदूची एकजूट आणखी वाढली पाहिजे."
कोल्हापूर : ‘हिंदूंचे हिंदुस्थान होण्याकडे आपण चाललो आहोत. श्रीराम मंदिर (Shri Ram Temple) उभारले. त्यामुळे रामराज्याला सुरुवात झाली आहे, असे रामराज्य सर्व हिंदू (Hindu Community) एकजुटीने पुढे नेऊया. त्यासाठी सर्व हिंदूंची एकजूट वाढवूया,’ असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी केले.