Pre-monsoon Rain in Kolhapur : काेल्हापूर जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची सर्वदूर हजेरी: रोहिणीचा पेरा चुकण्याची चिन्हे: पंचगंगेच्‍या पातळीत वाढ

Pre-Monsoon Rain Hits Kolhapur : रोहिणीचा पेरा चुकण्याची चिन्हे आहेत. पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १४ फूट आठ इंचांवर पोहोचली. तसेच पावसाने राधानगरीत १५ जणांच्‍या घरे, शेडवरील पत्रे कोसळून सुमारे एक लाख ७० हजारांचे नुकसान झाले.
Early showers in Kolhapur cause rise in Panchganga River and may delay Rohini crop sowing
Panchganga River Rises in Kolhapuresakal
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात आज मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. यंदा लवकरच हा पाऊस सुरू झाल्याने शेतीची कामे खोळंबून शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रोहिणीचा पेरा चुकण्याची चिन्हे आहेत. पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १४ फूट आठ इंचांवर पोहोचली. तसेच पावसाने राधानगरीत १५ जणांच्‍या घरे, शेडवरील पत्रे कोसळून सुमारे एक लाख ७० हजारांचे नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com