Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १६२ आणि आजअखेर एकूण ५४३९ ठराव दाखल झाले.
Gokul dairy election kolhapur news

Gokul dairy election kolhapur news

esakal

Updated on

कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १६२ आणि आजअखेर एकूण ५४३९ ठराव दाखल झाले आहेत. यात १२३ संस्थांचे एकाच नावाने अनेक ठराव आले आहेत. तर ५६ संस्थांचे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर ठराव दाखल केले आहे. त्यामुळे गुरुवारपासून या ५६ संस्थांना नोटीस पाठवून १५ जुलैपर्यंत सुनावणी घेऊन ठराव निश्‍चित केले जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com