Mottled Wood Owl : लालसर डोळे, अंगावर राखाडी-पांढऱ्या रंगांचे ठिपके अन् झाडांच्या खोडात लपणारा पक्षी! भुदरगडच्या जंगलात आढळले दुर्मीळ 'रक्तलोचन' घुबड

Rare Mottled Wood Owl Spotted in Bhudargad : भुदरगड तालुक्यात दुर्मीळ रक्तलोचन घुबडाची पहिली अधिकृत नोंद झाली आहे. वन्यजीव छायाचित्रकार अमोल शिरोडकर यांनी टिपलेल्या या दर्शनामुळे कोल्हापूरच्या समृद्ध जैवविविधतेला नवे महत्त्व प्राप्त झाले.
Rare bird discovered in Maharashtra forest

Rare bird discovered in Maharashtra forest

esakal

Updated on

गारगोटी (कोल्हापूर) : भुदरगड तालुक्याच्या समृद्ध जैवविविधतेत आणखी एका दुर्मीळ वन्यजीवाची भर पडली. तालुक्यात अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘रक्तलोचन घुबडा’ (Mottled Wood Owl–Strix ocellata) या निशाचर पक्ष्याचे दर्शन घडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com