Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Panchganga River Latest New : पंचगंगा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीला खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव मानेंना निमंत्रण नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. आमदार माने काय म्हणाले?
Dhairyasheel Mane, mla Ashokrao Mane kolhapur

Dhairyasheel Mane, mla Ashokrao Mane kolhapur

esakal

Updated on

Panchganga River Pollution : पंचगंगा नदी ही हातकणंगले व शिरोळ तालुक्यातूनच अधिक वाहते. या भागांतच प्रदूषणाचा विळखा अधिक आहे. मी व खासदार धैर्यशील माने हे घटक पक्षाचे सदस्य असतानाही आम्हाला डावलून ही बैठक घेतली. यामागे कसले राजकारण सुरू आहे. याचा छडा लावणे गरजेचे आहे, असे मत आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com