

Mudshingi Gram Panchayat Workers Protest
sakal
कुडित्रे : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील कर्मचाऱ्यांनी थकीत पगार मिळण्यासाठी गटविकास अधिकारी कार्यालयाच्या दारात आज ठिय्या आंदोलन केले. तसेच पंचायत समितीच्या दारात कचरा उठाव करणारा ट्रॅक्टर लावून वाहतुकीची कोंडी केली.