Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेत ‘केबिन वॉर’; महिला बालकल्याण विभागावर महायुती-ठाकरे गटाचा दावा

Cabin War : कोल्हापूर महापालिकेत महिला बालकल्याण विभागाच्या केबिनवरून महायुती आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला असून राजकीय तणाव वाढला आहे.
Women & Child Welfare Office

Women & Child Welfare Office

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेत महिला बालकल्याण समितीच्या केबिनवरून महायुती व शिवसेना ठाकरे गटात वाद पेटला आहे. प्रशासनाने सांगितल्यानंतरच तेथील नूतनीकरण केल्याचे शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आले, तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतींसाठी पूर्वीप्रमाणे ती केबिन द्यावी, अशी मागणी महायुतीचे सभापती, सदस्या तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com