Campaign Peaks in Kolhapur
sakal
कोल्हापूर
Kolhapur Politics : कोल्हापूरच्या नगरपालिकांमध्ये रणधुमाळी; प्रचार टिपेला आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!
Campaign Peaks in Kolhapur : सुरुवातीच्या काळात आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या आणि शेवटच्या टप्प्यात कोपरा सभा, प्रचारफेरीसह नेत्यांच्या सभामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात टिपेला पोहोचला आहे.
कोल्हापूर : सुरुवातीच्या काळात आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या आणि शेवटच्या टप्प्यात कोपरा सभा, प्रचारफेरीसह नेत्यांच्या सभामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात टिपेला पोहोचला आहे.

