Kolhapur Politics : उमेदवारीचा पेच वाढला; शिंदे गट आणि काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, नेते चिंतेत
Candidate Selection Dilemma : शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची, यावरून नेत्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कोल्हापूर : शिवसेना शिंदे गट व काँग्रेसकडे उमेदवारीसाठी असलेली इच्छुकांची भाऊगर्दी नेत्यांची डोकेदुखी वाढवत आहे. नेमकी उमेदवारी द्यायची कोणाला, असा प्रश्न येथे आकाराला आला आहे.