

Limited Campaign Period
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीची घोषणा आज झाल्यानंतर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला असून, अर्ज दाखल करण्याच्या तारखेचे नियोजन उमेदवारांच्या पातळीवर सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी असला, तरी दोन दिवस सुटी असल्याने प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवसच मिळणार आहेत.