Kolhapur Municipal : २०१५ नंतरची पहिली मोठी निवडणूक! नव्या प्रभागरचनेतून नगरसेवकांची नवी मांडणी राजकारणात भूकंपाची चिन्हे
Final Municipal Voter List : पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार अधिवेशन १८ डिसेंबरपर्यंत चालणार होते; पण आता ते ८ ते १४ डिसेंबर सलग चालणार असून, १५ डिसेंबर रोजी या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : विधिमंडळाच्या नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखेत मोठा बदल करण्यात आल्याने हे अधिवेशन संपताच महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.