

Tough fight expected in municipal
sakal
इचलकरंजी : विस्तृत असा झोपडपट्टी सदृश परिसर आणि उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या अनेक हौसिंग सोसायट्या असा संमिश्र लोकवस्तीचा हा प्रभाग आहे. अपवाद वगळता बहुतांश भागात अद्यापही रस्ते, गटारी, स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांची वानवा आहे.