

Murgud politics
sakal
मुरगूड: येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुरगूडच्या राजकारणाने नवे वळण घेतले. शिंदे सेनेचे माजी खासदार संजय मंडलिक आणि सध्या भाजपचे नेते असणारे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी एकत्रित येत युतीची घोषणा केली.