Hasan Mushrif
esakal
मुरगूड : ‘मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कसोटीच्या काळात त्यांच्यामागे भक्कम उभे राहिलो, पण ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी घेतल्यामुळे आपण मंगळवारी (ता. ७) निवडक कार्यकर्त्यांसमवेत मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मुरगूडचे माजी नगराध्यक्ष आणि शेतकरी संघाचे माजी चेअरमन प्रवीणसिंह पाटील (Praveen Singh Patil) यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.