Kolhapur Murgud Health issues : मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे, सोनोग्राफी, डेंटल व तज्ज्ञांच्या सुविधेअभावी काँग्रेस आक्रमक; आरोग्य प्रशासनास चांगलेच सुनावले

Congress questions poor health facilities : ५० खाटांच्या नवीन रुग्णालय इमारतीस मंजुरी न मिळाल्याने तणाव; काँग्रेस आणि नागरिकांकडून पाठपुराव्याची जोरदार मागणी
Congress questions poor health facilities

Congress questions poor health facilities

sakal

Updated on

मुरगूड : येथील ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत एक्स-रे युनिट, सोनोग्राफी, डायलिसिससह सुसज्ज डेंटल व ऑर्थोपेडिक विभाग सुविधांच्या अभावाने मुरगूड शहरासह परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com