Kolhapur Crime
esakal
मुरगूड : कुरणी (ता. कागल) येथील महिलेचा जनावरांच्या शेडमध्ये जनावरांना वैरणीची कुट्टी करीत असताना चारा कुट्टी मशीनचा (Cutter Machine) शॉक लागून सौ. सुनीता कृष्णात मांगोरे (वय ३५) यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत (Murgud Police) झाली.