

Scrutiny Changes Political Equations
sakal
मुरगूड: नेत्यांना विचारूनच अर्ज भरले, मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरलो. मात्र, उमेदवारी मिळालीच, अशा अविर्भावात असणारे अनेक जण अर्ज छाननीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणामुळे उमेदवारी फिक्स करण्यासाठी नेत्यांना साकडे घालत आहेत.