Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

Ankali Chokak highway update : नागपूर–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील अंकली ते चोकाक मार्गावरील भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
Nagpur Ratnagiri highway land acquisition news

Nagpur Ratnagiri highway land acquisition news

esakal

Updated on

Nagpur Ratnagiri National Highway : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील अंकली ते चोकाक मर्गावरील भूसंपादनाचे काम पूर्ण होत आले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीला याचे मूल्यांकन पूर्ण होईल. मार्च महिन्यात बाधितांच्या खात्यात रक्कम जमा होणे सुरू होईल. या राष्ट्रीय महामार्गाच्या फेज दोन आणि तीनचे काम गतीने सुरू असून, आवश्यक त्या ठिकाणी अधिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. आज शाहूवाडी तालुक्यातील कामाची पाहणी त्यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

Ratnagiri Airport latest news
Maharashtra ACB revenue department trap
Shirur Farmer Gets Justice After 37 Years High Court Cancels Illegal Land Acquisition Sets Landmark Precedent
Konkan cashew farmers government compensation
Marathi News Esakal
www.esakal.com