

Kolhapur snakebite death
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढत असून, दंश झालेल्या जखमींना उपचारासाठी ४० ते ६० किलोमीटर प्रवास करून कोल्हापुरात यावे लागते. ग्रामीण रुग्णालयांत ‘ॲन्टी स्नेक व्हेनम लस’ उपलब्ध असली तरी अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने मृत्युदर वाढत आहे.