

National Anthem Contempt Case
sakal
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील राष्ट्रगीत अवमान खटल्यातील जिल्हा न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागण्यात आली. यावेळी सर्किट बेंचच्या ‘डिव्हिजन बेंच’चे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी याबाबत ‘सिंगल बेंच’कडे दाद मागण्याची सूचना केली.