

NPS The Golden Key to Retirement
sakal
Kolhapur Benefits of companies andd employee : निवृत्तीला बहुतेकदा आयुष्याचा सुवर्ण काळ म्हटले जाते. आराम करण्याचा आणि एखाद्याच्या कठोर परिश्रमाचे फळ उपभोगण्याचा काळ. तरीही, या टप्प्यात आर्थिक स्थिरतेची आवश्यक देखील असते. नियमित उत्पन्न नसताना आर्थिकदृष्ट्या तयार राहिल्याने मनशांती आणि स्वतःच्या अटींवर जीवन जगण्याचे स्वतंत्र मिळते.