Kolhapur ZP Election : मंत्री मुश्रीफ यांची मुत्सद्देगिरी, ‘राष्ट्रवादी’ ठरली भारी; अपेक्षित यशाची ‘वेळ’ साधली, जिल्हा परिषदेत पक्ष ठरला मोठा भाऊ

NCP’s Strategic Victory : महानगरपालिकेतील अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस संपली, अशी टीका होत असतानाच हसन मुश्रीफ यांनी अचूक वेळ साधत कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय मास्टरस्ट्रोक खेळला.
Hasan Mushrif celebrates NCP’s major victory

Hasan Mushrif celebrates NCP’s major victory

sakal

Updated on: 

कोल्हापूर : उमेदवार निवड, तालुका पातळीवर विविध आघाड्यांची सोबत, प्रचार अशा सर्वच पातळीवरील वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुत्सद्देगिरीने जिल्हा परिषद निवडणुकीत वीस जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात भारी ठरला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीनेही पक्षाची ताकद वाढविली. त्याच्या जोरावर पक्षाने अपेक्षित यशाची ‘वेळ’ साधली. मंत्री मुश्रीफ यांची जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा करण्याची अनेक वर्षांची इच्छाही या यशाने पूर्णत्वास येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Hasan Mushrif Kolhapur political news
Hasan Mushrif Satej Patil Gokul election Kolhapur
Hasan Mushrif panel announcement October 8
Satej Patil vs Hasan Mushrif
Marathi News Esakal
www.esakal.com