Kolhapur ZP : राष्ट्रवादीचे नियोजन ‘करेक्ट’, काँग्रेसचाही वट; भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची घसरण

NCP’s Strategy : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाची आणि पक्षांच्या संघटनात्मक ताकदीची कसोटी ठरली.
NCP and Congress leaders react as election

NCP and Congress leaders react as election

sakal

Updated on

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची सहानुभूती, जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाची जागा वाटपात अचूकता, ज्या-त्या भागातील उमेदवारांचा वैयक्तिक प्रभाव, शाहूवाडीत, करवीर तालुक्यात दिलेल्या योग्य उमेदवारांमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी ग्रामीण भागात सर्वात मोठा पक्ष ठरला, तर सत्ताधाऱ्यांविरोध गावागावांतील तरुण आणि नवीन नेतृत्वाचा शोध घेत संधी दिल्याने काँग्रेस पक्ष नेतृत्वावर विश्‍वास ठेवत गाव गाड्यातील लोकांनी काँग्रेस पक्षालाही बळ देणारे मताधिक्य दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com