

Kolhapur politics:
sakal
चंदगड: येथील नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट एकत्र आल्यामुळे मतांची विभागणी टाळणे शक्य झाले आहे. गडहिंग्लज येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजेश पाटील व डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी याला मान्यता दिली.