Neelotpal Basu Kolhapur SP : गडचिरोली, मालेगाव, मुंबई, नागपूरचा अनुभव असलेले नीलोत्पल बसू कोल्हापूरचे नवे एसपी, कडक शिस्तीचा स्वभाव चालणार का?

IPS officer Basu posting Kolhapur : गडचिरोली, मालेगाव, मुंबई, नागपूर येथे कामाचा अनुभव असलेले नीलोत्पल बसू कोल्हापूरचे नवे एसपी झाले आहेत. त्यांच्या कडक शिस्तीचा स्वभाव शहरात कितपत प्रभावी ठरेल?
Kolhapur SP Neelotpal Basu

Kolhapur SP Neelotpal Basu

esakal

Updated on

IPS Neelotpal Basu profile : कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षकपदी आज गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची नियुक्ती झाली. येथील पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांची पदोन्नतीने गडचिरोली परीक्षेत्रात उपमहानिरीक्षकपदी बदली झाली.

याशिवाय राज्यातील आणखी आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com