

Neem saplings at a social forestry nursery
sakal
कोल्हापूर : रक्तशुद्धीकरणापासून ते धान्य टिकविण्यापर्यंत कडुलिंबाला आयुर्वेदामध्ये पूर्वापार महत्त्व आहे. आयुर्वेद तज्ज्ञांकडून कडुलिंबाच्या बहुविध औषधी वापराचा सल्ला दिला जात आहे. यामुळे आरोग्य तंदुरुस्तीसाठी कडुलिंबाच्या उत्पादनाची मागणी वाढत आहे, मात्र जिल्ह्याच्या निम्म्या भागात कडुलिंबाची झाडे नगण्य आहेत.