Sahyadri tiger reserve update : ‘सह्याद्री प्रकल्प’मध्ये ‘शिलेदार’ची एन्ट्री, ‘तारा’सोबत जमणार का जोडी? निसर्गप्रेमींसाठी उत्सुकता

Sahyadri tiger reserve update : चांदोली अभयारण्यात नव्या नर वाघाची नोंद; वनविभागाने ‘शिलेदार’ असे नाव देत हालचालींवर लक्ष ठेवले आहे. सविस्तर माहिती वाचा.
Chandoli sanctuary wildlife latest update

Chandoli sanctuary wildlife latest update

esakal

Updated on: 

Chandoli sanctuary wildlife latest update : सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांतून निसर्गप्रेमींसाठी एक आनंदाची आणि उत्सुकता वाढवणारी बातमी समोर आली आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात नव्या नर वाघाचे आगमन झाले असून वनविभागाने त्याचे नामकरण ‘शिलेदार’ असे केले आहे. याच भागात काही महिन्यांपूर्वी सोडण्यात आलेली ‘तारा’ वाघीण वास्तव्यास असल्याने या दोघांची संभाव्य जोडी सह्याद्रीतील व्याघ्रसंवर्धनासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sambhar and Fawn Captured on Camera
Dharashiv Tiger Return
Hirakani tigress latest update
Wardha Tiger Sighting
Marathi News Esakal
www.esakal.com