Scene from Nigadewadi where a youth tragically died after being hit by a train; locals and authorities gathered at the spot.Sakal
कोल्हापूर
Nigdewadi : निगडेवाडीत रेल्वेच्या धडकेत तरुण ठार; उपचारापूर्वी झाला मृत्यू
Kolhapur : प्रवीण प्रकाश निगडे (वय २५) याला लोहिया मार्केटजवळ कोल्हापूरहून गोंदियाकडे जात असलेल्या रेल्वेने धडक दिली. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, तेथे उपचारापूर्वी मृत्यू झाला.
गांधीनगर : उचगावपैकी-निगडेवाडी (ता. करवीर) येथील प्रवीण प्रकाश निगडे (वय २५) याला लोहिया मार्केटजवळ कोल्हापूरहून गोंदियाकडे जात असलेल्या रेल्वेने धडक दिली. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, तेथे उपचारापूर्वी मृत्यू झाला.