Kolhapur Sarpanch

कोल्हापुरातल्या दुर्गम भागातील 'या' गावाने मतदानातून सरपंचांला बसवलं घरात...

esakal

Kolhapur Sarpanch : ठरलं म्हणजे ठरलं! कोल्हापुरातल्या दुर्गम भागातील 'या' गावाने मतदानातून सरपंचांला बसवलं घरात...

Kolhapur Political News : मांडुकली (ता. गगनबावडा) येथील लोकनियुक्त सरपंच राजाराम तुकाराम पाटील यांच्याविरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव ३९६ मताधिक्याने मंजूर झाला आहे. ग्रामपंचायतीत मोठे राजकीय घडामोडी घडल्या आहेत.
Published on

Gaganbawada Kolhapur Political News : मांडुकली (ता. गगनबावडा) येथील लोकनियुक्त सरपंच राजाराम तुकाराम पाटील यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव ३९६ मताधिक्क्याने मंजूर झाला. आज झालेल्या ग्रामसभेत चुरशीने मतदान होऊन अविश्वास ठरावाच्या बाजूने ६१२, तर ठरावाच्या विरोधात २१६ मते पडली. ४८ मते बाद झाली. यामुळे येथील सरपंचपद रिक्त झाले आहे. अध्यासी अधिकारी म्हणून गगनबावड्याच्या गटविकास अधिकारी अलमास सय्यद यांनी काम पाहिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com