

Kolhapur highway no helmet no entry
esakal
Kolhapur highway no helmet no entry : कोल्हापूर महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेऊन १६ मार्चपासून महामार्गावर दुचाकीस्वारांना ‘नो हेल्मेट नो एन्ट्री’ अशी विशेष मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी आज दिली.