PETA India On Mahadevi Elephant : 'महादेवी'वर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही ठिकाण नाही; पेटा इंडियाचा नवा लेटर बॉम्ब, 'घरवापसीत' अडथळा?

Elephant Wildlife Treatment Facilities : सोशल मीडियावर (Instagram) पेटा इंडियाने महादेवी वनतारा किंवा इतर हत्ती संवर्धन केंद्रात ती योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच महादेवीला पुन्हा साखळदंडाने बांधलेलं योग्य नाही असेही त्यांनी नमूद केलं आहे.
PETA India On Mahadevi Elephant
PETA India On Mahadevi Elephantesakal
Updated on

Elephant Treatment In Maharashtra : नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी हत्तीणी’ च्या घरवापसीबाबत मुंबईत बैठका सुरू असताना पेटाने लेटर बॉम्ब टाकून महादेवीच्या आरोग्याबाबत पुन्हा प्रश्न निर्माण केला आहे. सोशल मीडियावर (Instagram) पेटा इंडियाने महादेवी वनतारा किंवा इतर हत्ती संवर्धन केंद्रात ती योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच महादेवीला पुन्हा साखळदंडाने बांधलेलं योग्य नाही असेही त्यांनी नमूद केलं आहे. यामुळे महादेवीचा नांदणी प्रवास पुन्हा लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com