Kolhapur ZP Election
sakal
कोल्हापूर
Kolhapur ZP: तगड्या प्रतिस्पर्ध्यांसाठी ‘स्वीकृत’चा सापळा; घरच्या उमेदवाराला वाचवण्यासाठी राजकीय डाव, कार्यकर्त्यांमध्ये संतापाची ठिणगी
Kolhapur ZP Election: जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत स्वीकृत सदस्य बनवण्याची नवीन, धूर्त पद्धत चर्चेचा विषय ठरत आहे.प्रत्येक पक्षातील काही वरिष्ठ नेते घरच्या उमेदवाराला अडथळा राहू नये म्हणून प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना आश्वासनांची खैरात करत आहेत.
कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीत स्वीकृत सदस्य बनवण्याची नवीन, धूर्त पद्धत चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक पक्षातील काही वरिष्ठ नेते घरच्या उमेदवाराला अडथळा राहू नये म्हणून प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना आश्वासनांची खैरात करत आहेत;

